" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.
" ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये मह्यं प्रज्ञां प्रयच्छ स्वाहा "
अरण्य किंवा वन अशा पवित्र एकांत स्थली बसून ब्रह्मचर्यव्रतपूर्वक ह्या मंत्रांचा एक लक्ष जप केल्याने तीव्रबुद्धि होते आणि साधक सकल श्रुतींचा अर्थवेत्ता होतो .