
|| श्री गणेश प्रसन्न ||
|| श्री रेणुका प्रसन्न || |
आमचे
येथे
श्रीकृपेकरुन |
चि. विशाल
(श्री. व सौ. दिलीप
प्रल्हाद खापरे रा. पुणे यांचे जेष्ठ चिरंजीव)
आणि
चि.
सौ.
कां.
रोहिणी
(श्री. व सौ. रमाकांत कृष्णराव घवाळकर
रा. मुंबई यांची द्वितीय कन्या)
|
|| यांचा शुभविवाह ||
मिति मार्गशिर्ष १४ शके १९२६ शनिवार
२५/१२/२००४ रोजी
दुपारी १२ वा. ३८ मि. या शुभमुहुर्तावर करण्याचे योजिले आहे.
तरी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब्, सहपरिवार वधु-वरांस शुभाशिर्वाद
देण्यासाठी
आवश्य येण्याचे करावे.
आपले नम्र
गं भा. लक्ष्मीबाई प्रल्हाद खापरे
सौ. वंदना दिलीप खापरे
श्री. दिलीप प्रल्हाद खापरे
सौ. उमा रविंद्र खापरे श्री. रविंद्र रामचंद्र खापरे
|
: विवाह स्थळ आणि प्रिती
भोजन सभारंभ :
दी चेम्बुर
जिमखाना,
१६ वा रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान्,
चेम्बुर्, मुंबई - ४०० ०७१
फोन : ०२२ २५२१ ७०३० |
पूजा आणि भोजन सभारंभ
: Residence :
Manik Apartments
|