देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God or Goddess is Aarti.
श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदम्बाच होय.