HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्ताची आरती जय देवा दत्तराया । स्वामी दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रैमूर्ती
दत्ताची आरती - दत्तात्रय अवधूत जनार्दन स...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



55GOOG
दत्ताची आरती

दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ । जनार्दन स्वामी एकनाथ ॥

हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ ॥ धृ. ॥

अनन्यभावें अखंड जे कां भजती निजभक्त । जे कां भजती निजभक्त ॥

भक्ति देउनि दत्त तयांसी करी सहज मुक्त ॥ दत्ता. ॥ १ ॥

ठाकुरदासा अनाथ जाणुनि करितो सनाथ । जाणुनि करितो सनाथ ॥

एकपणे विनटला दावी सद्‌गुरू एकनाथा ॥ दत्ता. ॥ २ ॥

Translation - भाषांतर

N/A
55GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T03:29:59.4631872-04:00

Comments | अभिप्राय