HOME|mr|aartya|datta|
दत्ताची आरती अनुसूयासुत दत्तदिगंबर त दत्ताची आरती जयजयजी दत्तराज भॊ दिगं
दत्ताची आरती - आरती आरती दत्त ओंवाळू दात...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



18GOOG
दत्ताची आरती

आरती आरती दत्त ओंवाळू दाता । स्वामी ओंवाळूं दाता ।

आरतीचें हरण दत्तें केले तत्वत्तां ॥ धृ. ॥

आरती खुंटली आतां ओंवाळूं कैसे । स्वामी ओंवाळूं कैसे ॥

तरी भजन निरंजनी नित्य होतसे ॥ आरती. ॥ १ ॥

आरतीचे आर्त पुरविले श्रीदत्ते ।

एकाजनार्दनी सहज ओंवाळींतसें ॥ आरती. ॥ २ ॥

Translation - भाषांतर

N/A
18GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T01:34:34.2825808-04:00

Comments | अभिप्राय