HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्ताची आरती दत्त दिगंबर त्रिमूर्ति सु दत्ताची आरती ओवाळूं आरती श्रीगुरुराज स
दत्ताची आरती - जय देवा दत्तराया । स्वामी...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



14GOOG
दत्ताची आरती

जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया ।

आरती ओवाळीन । तुज महाराजया ॥ धृ. ॥

प्रपंचताट करीं । त्रिविधताप निरंजनी ॥

त्रिपुण शुभ्रवाती । उजळिल्या ज्ञानज्योति ॥ १ ॥

कल्पना मंत्रपुश्प । भेददक्षिणा वरी ।

अहंभाव पूगीफल । न्यून पूर्ण सकळ ॥ २ ॥

श्रीपाद श्रीगुरुनाथा । सरणी ठेवुनि माथा ।

विनवितो दास हरि । अवघा त्रास दूर करी ॥ जय देवा. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
14GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T01:42:07.4441952-04:00

Comments | अभिप्राय