HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
गणपतीची आरती आरती गौरिनंदनाची। गणाधिष गणपतीची आरती गणराया हे माझ्या ह्रदयाला
गणपतीची आरती - आरती करितो गणपतीदेवा, दे ...


Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - आरती करितो गणपतीदेवा

38GOOG
गणपतीची आरती

आरती करितो गणपतीदेवा, दे मज मति आतां।
सर्व संकटे हरिसी सत्वर, गुण तुझे गातां॥धृ.॥

पार्वतीतनया विघ्ननाशका, तारिसी तू भक्तां ।
उद्धरले जड मूढ सर्वहि, नाम तुझे गातां॥१॥

नित्य निरंतर भजतां येईल, निजपद तें हातां।
म्हणून चरणी लीन सदा हरि, तल्लीन तुज पाहतां॥२॥

Translation - भाषांतर

N/A
38GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-10-08T23:20:51.1686864Z

Comments | अभिप्राय