HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
गणपतीची आरती आरती करितो गणपतीदेवा दे गणपतीची आरती जय जय सिद्धिविनायक गणपत स
गणपतीची आरती - गणराया हे माझ्या ह्रदयाला...


Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha  गणपतीची आरती - गणराया हे माझ्या

9GOOG
गणपतीची आरती
गणराया हे माझ्या ह्रदयाला ॥ ओवाळु आरती तव पायां ॥ धृ ॥
दे मति निर्मळ तव गुण गायां ॥ अद्वय मज सुख द्याया ॥ १ ॥
मज कल्पित विधिवदर्चनवंदन ॥ मानूनि घे आजि सदया ॥ २ ॥
महामायात्मज विघ्न हराया ॥ शांता पदरजी मन दे रहाया ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
9GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-07-22T17:56:32.0000000Z

Comments | अभिप्राय