HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
गणपतीची आरती गजानना श्रीगणराया । आधी श्री गजाननाची आरती जय श्रीगणेशा गणपति देवा
गणपतीची आरती - आरती करूं गणपतीला दे सुमत...


Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - आरती करूं गणपतीला दे सुमत...

55GOOG
गणपतीची आरती
आरती करूं गणपतीला दे सुमतीला चरण कमला नमन हे करुनि भक्तिला ॥ धृ. ॥
मूषक वाहना सिंदूर वदना कलिमल दहना जन सुख सदना गाती जन तव गुण लीला देसिल्या त्वरीत दासाला ॥ १ ॥
त्रस्त मी होय संसारी प्रीती भारी कनकदारीं गांजिती मला हे भारी ॥
अघोर पापी ऎसा झालो, सद्‌बोधांमृत नच मी प्यालो दावून स्वरूप तूं करी मला पदरी दे ठाव दासाला ॥ २ ॥
Translation - भाषांतर

N/A
55GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-10-08T23:23:52.3291824Z

Comments | अभिप्राय