HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
संत निवृत्तीनाथांचे अभंग नाहीं जनीं विजनीं विज्ञान
संत निवृत्तीनाथांचे अभंग - प्रपंचाची वस्ति व्यर्थ का...


संत निवृत्तीनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita



55GOOG
संत निवृत्तीनाथांचे अभंग

प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज । आम्हा बोलतां लाज येतसये ॥ १ ॥

काय करूं हरि कैसा हा गवसे । चंद्र सूर्य अवसे एकसूत्र ॥ २ ॥

तैसें करूं मन निरंतर ध्यान । उन्मनि साधन आम्हां पुरे ॥ ३ ॥

निवृत्ति परिपाठ हरिनाम हेचि वाट । प्रपंच फुकट दिसे आम्हां ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
55GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-15T00:22:37.0000000Z

Comments | अभिप्राय