HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
संत निवृत्तीनाथांचे अभंग द्वैताचीये प्रभे नसोन उरल संत निवृत्तीनाथांचे अभंग श्यामाची श्याम सेजवरी करी
संत निवृत्तीनाथांचे अभंग - निजतेज बीज नाठवे हा देह ।...


संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita


55GOOG
संत निवृत्तीनाथांचे अभंग

निजतेज बीज नाठवे हा देह । हरपला मोह संदेहेसी ॥ १ ॥

काय करूं कैसें कोठे गेला हरि । देहीं देहमापारीं हरि जाला ॥ २ ॥

विदेह पैं गंगा पारुषली चित्तीं । चिद्रूपीं पैं वृत्ति बुडोनि ठेली ॥ ३ ॥

गुरुलागिम भेटी निवृत्ति तटाक । देखिलें सम्यक्‍ समरसें ॥ ४ ॥

चित्तवृत्ति धृति यज्ञ दान कळा । समाधि सोहळा विष्णुरूप ॥ ५ ॥

ज्ञानगाये हरिनामामृत । निवृत्ति त्वरित घरभरी ॥ ६ ॥

Translation - भाषांतर

N/A
55GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-17T21:12:40.9860448Z

Comments | अभिप्राय