HOME|mr|sahitya|abhang|samadhi|
ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग अभंग २ ज्ञानदेवउभाजोडोनीहस्त ॥
अभंग १ - श्रीगणेशायनमः ॥ ज्ञानदेवम...


श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.



18GOOG
अभंग १

श्रीगणेशायनमः ॥ ज्ञानदेवम्हणेविठ्ठलासी ॥ समाधानतूंचिहोसी ॥ परीसमाधिहेतुजपासी ॥ घेईनदेवा ॥१॥

नलगेमजभुक्ती ॥ नलगेमज मुक्ती ॥ तुझ्याचरणींअती ॥ थोराआर्ती ॥२॥

विठोजीम्हणेज्ञानदेवा ॥ ज्ञानसागराअनुभवा ॥ चनेंचिविसावा ॥ झालामज ॥३॥

ऐकेज्ञान चक्रवर्ती ॥ तूंतंवज्ञानाचीचमूर्ती ॥ परीपुससीजे आर्ती ॥ तेकळलीमज ॥४॥

एकएकअनुभव कृपा ॥ पदांतरेंकेलासोपा ॥ तरीयांतमाझीकृपा ॥ सकळहीवोळली ॥५॥

ज्ञानदेवाचरणींमिठी ॥ नेंसीपडलीएकेगोठी ॥ दृश्यादृश्यझालीएक भेटी ॥ प्रत्यक्षभेटविलेंसी ॥६॥

करठेउनीकुरदृष्टी ॥ प्रत्यक्षभेटविलेंसी ॥६॥

करठेउनीकुर ॥ सर्वांगन्याहारन्याहाळी ॥ म्हणेतुवां घेतलीजेआळी ॥ तेसिद्धीतेंपावेल ॥७॥

नामा उभा ॥ असे सन्मुख ॥ थोरखेददुःख ॥ म्हणे ज्ञानांजनमहासुख ॥ समाधीघेतसे ॥८॥

Translation - भाषांतर

N/A
18GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-14T09:39:52.3343472Z

Comments | अभिप्राय