HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|
बालगीत आई बघ ना कसा हा दाद बालगीत शाळा सुटली पाटी फुटली
बालगीत - दिवा पाहुनी लक्ष्मी ये...


बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children.


9GOOG
बालगीत

दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना
शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा
शुभंकरोती कल्याणम्‌, शुभंकरोती कल्याणम्‌ ॥धृ.॥

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशांदिशांतुन या लक्ष्मीच्या, दिसती पाउलखुणा ॥१॥

या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना ॥२॥

दिव्या-दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार
दिव्यास पाहुन नमस्कार हा, रिवाज आहे जुना ॥३॥

गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीतकार : प्रभाकर जोग
गायक : सुमन कल्याणपूर

Translation - भाषांतर

N/A
9GOOG
References : N/A



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-05T22:27:50.0000000Z

Comments | अभिप्राय