HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|
बालगीत एक नाही दोन नाही बेरीजवज बालगीत चिंव् चिंव् चिंव् रे
बालगीत - घोडा घोडा खेळू चला रे...


बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children



55GOOG
बालगीत

घोडा घोडा खेळू चला रे । मौज घडीभर करू चला.

घोडे शंकर विठू करा,
लगाम हाती कुणी धरा,
दोरीचा चाबूक करा,
हां ! तर आता पळा चला रे, घोडा घोडा.

भले मुलांनो बसा जरा,
चित्त आपुले शांत करा,
धावत जाऊ पुन्हा घरा रे, घोडा घोडा.

गेली धावत मुले घरी,
गंमत झाली घडीभरी,
आनंदहि चित्ता झाला रे, घोडा घोडा.

Translation - भाषांतर

N/A
55GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-11T02:01:01.8526576Z

Comments | अभिप्राय