नमू तुजला ईश्वरा नमू तुजला ईश्वरा ॥धृ॥
वत्छल बहूतू प्रेमळ जननी प्रेमसदा तव बालजनी नच सिमा त्याजरा नच सिमा त्याजरा ॥१॥
संकट भय नच मानसी भजता धावत ये जनी हरीया धरी हृदयी शिशुजना ॥२॥
उद्यम रथकर बालजनामा देई जना सुविचार मना तुज करुणा प्रभुवरा ॥३॥