HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भाग १|
भजन कृष्ण नावाडी नावाडी न्याव भजन जनाबाईनी सोडुनी सारे ध्या
भजन - एकनाथ घरी पाणी वाहिले । स...


भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

21GOOG
भजन

एकनाथ घरी पाणी वाहिले । स्वानंर्थाचेस तरंग धुतिले । रामनामास्तव मुखी स्मरावा सुरवरानंदबाळा हे सुरवरानंदबाळा । निजमनी धरशी अढी कशाला सुरवरानंदबाळा ॥धृ॥१॥

जनाबाईचे लुगडे धुतले दळीत असता गाणे गायिले । दमाजीस्तव महार बनला सुरवरानंदबाळ ॥२॥

विदुर घरीच्या कण्या भक्षिल्या । नंद ग्रामीच्या धेनू रक्षिल्या प्रल्हादास्तव स्तंभी प्रगटिला सुरवरानंदबाळा ॥३॥

सुदामजीचे पोहे पसाभर । मिटक्या मारुनी खाशी भराभर । सुवर्ण रतन दिले तयाला सुरवरानंदबाळा ॥४॥

राधा मधुवनी लोलपी बनला नीजमन धरशी अढी कशाला ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
21GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-02T23:47:48.0000000Z

Comments | अभिप्राय