संपत्ती सोहळा न आवडे मनाला । लागला टकोळा पंढरीसी । जावे पंढरीसी आवडे मनासी ।
करी एकादसी आषाढीची । तुका म्हणे ऐसी आर्त ज्याच्या मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ।