नाम पाठ करोनिया वाल्या तो तरला अधिकारी झाला रामनामे रामनामे ।
शतकोटी कवीत्व रामायण केले जडजीव उद्धरिले तीन्ही लोक जनदिनाचीं ऎका बोलतसे वाणी नामपाठ संजीवनी घ्या रे भावे घ्या रे भावे ॥