सहज उभी अंगणांत । वेणु वाजवीऽऽकुंजवनांत । यमुना तीरी खेद ना कोणी । चेंडू बुडाला पाण्यांत बाई ग ॥ दही दुध घेऊनी मथुरेसी जाता । अडवितो ग वनात कन्हैया । एका जनार्दनी म्हणे राधेला कृष्ण तुझ्या ग महाला ग राधिके ॥