HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भाग २|
भजन गरजत गेलो रे मुखाने हरी ह भजन अजुन नाही जागी राधा अजुन
भजन - महायोग पिठे तटे भिम स्थान...


भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

21GOOG
भजन

महायोग पिठे तटे भिम स्थान । वर पुंडलीकाय दातु मूनी द्रेही ॥ समागत्य तिष्ठन्त मानंद कदम । परब्रम्ह लिंगभजे पांडुरंग ॥१॥

रामचरण सरोज सांद्व निलांबुदाभव्य । जगन निघील पाणी मंडने मंदनानाम तरुण तुळसीमाळा कंजर कंजमेंत्रम् सदय धवल हास्य विठ्ठल चिंतयामी ॥२॥

जयाची पदे पूर्ण वेदान्त वाणी म्हणावे कसे हो तया लागो वाणी । परब्रह्मा रुपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा ॥३॥

समर्थाचीया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे । जयाची लिला वर्णीलि लोकतिन्ही । नुपेक्षी सदा रामदा भीमानी ॥४॥

अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र । जेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता पुण्यराशी । नमस्कार माझा श्री ज्ञानेश्‍वराशी ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
21GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-09T20:41:09.0000000Z

Comments | अभिप्राय