ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥