देवऋणी झाला सुभद्रापतीचा । महिमा भक्तीचा वर्णीयेला । गीता अमृताचा कलश भरोनी पार्था देवुनी कर्म केले ॥
ॐ नमोभगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमोनमः॥