आदिशंकर गौरीमनोहर, खूण ही साचार मच्छिंद्रनाथ ॥
मच्छिंद्रे गोरक्षा सांगितले गुज ते गहिनीनाथे मज उपदेशिले ॥
तारक तेथुनी निवृत्ती आम्हासी, जाणा त्रिवर्गांसी उद्धारिले ॥