भक्त जब तारका कृष्ण गोपालका, दुरितभय हारका रक्षी तव सेवका । अज्ञमती मंद जरी लोटीना दूर तरी । माय पुत्रावरी दृष्ट होईल का? ॥ गानी तव रंगू देताल सकल जननी सुखी असो, भय कुणी मनी नसो , कल्पिले ते वसो , तव कथा गायका ॥