जय जय रेणुका आई, आई जगदंबे । ओवाळू आरती मंगलारंभे ।
शुभ मंगलोत्सव मंगळवारी मंगल वाजंत्री वाजते द्वारी । मंगळ कृत जागर समारंभे ।