गायनाचे रंगी शक्ति अद्भूत गे अंगी । घ्यावी अखंडित घ्यावी अखंडीत सेवा । अंगी प्रेमाचे भरते जो हे उतार चढते । देतो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडीत सेवा घ्यावी अखंडीत सेवा । तुका म्हणे गानी सर्व अमृताची खाणी । परम अमृताचि खाणि , जो ते देणे तुमचे देवा ॥