सकल कलांचा तू आदिनायक । महागणपति वरद विनायक । मगंल मूर्ति मंगलदायक ॥१॥
तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी, घुंगरू झाल्या रागरागिणी । तुजसी शरण मी साधक गायक ॥२॥