तुझी सेवा करीन मनोभावे होऽऽऽ माझे मन गोविंदू रंगले होऽऽ नवसिले माझे नवसिले होऽऽऽ पंढरीचे दैवत विठ्ठल होऽऽऽ बाप रखुमादेवी वरू विठ्ठल होऽऽऽ चित्त चैतन्य चोरूनी नेले होऽऽऽ