पतिव्रता मन तेव्हा खूप गोंधळली । स्मरण पतीचे केले तिर्थ शिंपडले, आली रांगत खेळत लडीवाळ बाळे सत्व हरावया केले स्वतःच हरलेली ॥१॥
दुग्धपान बाकी दिले त्यांना तृप्त केले बाळा जो जो रे अनुसया बोले भाग्यवान अनुसया देव खेळविले ॥२॥