काय कैलासा करावे । मुखी शिवनाम द्यावे । काय कैलासासी काम मुखी द्यावे शिवनाम । अहो शिवनामापुढे काय कैलास बापुडे काय कैलासासी चाड । मन्थन म्हणे शिव गोड ।