घ्या घ्या घ्या घ्या घ्या झणी ॐ नाम घुटका वारील बहु व्यथा । तारील तो आता । विसरू नको नामाला । फुकट एक घटका काळाचा केव्हा । येईल जरी फटका । हृदयी असो चटका । ॐ नाम घुटका । चंद्रशेखर तुम्ही । पार्वतीच्या गिरीजा । स्मरण तुझे करू आता । जीवनाची सुटका ॥