पाहू जाता एक देव, तेणे निर्मियेले सर्व । पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे सर्व त्याचीच लेकुरे । अन्नपाणी तोची देतो, प्रेमे सर्वा सांभाळितो, भावे भजा तया देवा, सर्व सुखांचा तो ठेवा ।