हे दयाघना देव तारी तू आम्हा सकला । येई झडकरी आता, कंठ शोषिला आमुचा पाहसी किती ऐसा अंत माधवा आता, तूच एकला त्रातातूच मम जीवा आशा । लोटिला जरी कैसा देह राखिला माझा ।