ये ग ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा । इतुक्या सहित तू बा यावे, माझे अंगणी नाचावे । माझे रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी ।