माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ठाव केला अलंका पुरी । पिंपळ सोनियाचा दारी, नदी इंद्रायणीच्या तिरी, तेथे वाचावी ज्ञानेश्वरी ॥