पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे विठोबांचे हेचि मज घडे जन्मोजन्मी मागणे श्रीहरी नाही दुजे ॥१॥
मुखी नाम सदा । संताचे दर्शन । नाही जनार्दन भाव तैसा ॥२॥
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी किर्तन गजरी विठोबाचे ॥३॥