तुझी सेवा करीन मनोभावे होऽऽ माझे मन गोविंद रंगले होऽऽ नवसिले माझे नवसिले होऽऽ पंढरीचे दैवत विठ्ठल होऽऽ बाप रुखमादेवी वरु विठ्ठल होऽऽ चित्त चैतन्य चोरुनी नेलेऽऽ