HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर कलियुगात मुख्य देव दत्त र मानसगीत सरोवर बाई कैसे दत्तगुरू पाहिले
मानसगीत सरोवर - सुदिन उगवला ॥ गुरुराज भे...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
दत्ताचे गाणे

सुदिन उगवला ॥ गुरुराज भेटला ॥ अजि सु० ॥

हरपले काम क्रोध ॥ गेले सर्व विषय विरोध ॥

नच उरला द्वैत भेद ॥ तारिले मला ॥गुरु०॥१॥

पातलिसे शांति क्षमा ॥ आलि भाव भक्ति अम्हा ॥

दत्तनामि बहु प्रेमा ॥ वाढु लागला ॥गुरु०॥२॥

वाटे ब्रह्म आले हाता ॥ चुकलि जननमरणव्यथा म्हणे ॥

कृष्णा गुरुनाथा ॥ देह वाहिला ॥गुरु०॥३॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-30T02:28:50.8156784Z

Comments | अभिप्राय