HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर कौसल्या विनवि जना ॥ झणी मानसगीत सरोवर रामनाम बहु गार मनूजा रामन
मानसगीत सरोवर - घ्या , घ्या , घ्या , घ्या...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



45GOOG
रामावे गाणे

घ्या, घ्या, घ्या, घ्या, घ्या, झणी ॥

रामनामघुटका ॥धृ०॥

वारिल भव वेथा ॥ वारिल निज चिंता ॥

दंडिल हा सूर्यसुता करिल तुमचि सुटका ॥घ्या०॥१॥

रक्षिल भक्तांसी, दंडिल द्ष्टांसी ॥

दवडु नका काळासी फुकट एक घटिका ॥घ्या०॥२॥

नामामृत आधी ॥ पिउनि हरलि व्याधी ॥

कृष्णेच्या ह्रदयि कधी, भाव नसे लटिका ॥घ्या०॥३॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:22:42.9080928Z

Comments | अभिप्राय