HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
मानसगीत सरोवर राम पदी धरि आस मनूजा ॥र मानसगीत सरोवर खरे सौख्य सांगे मला रामरा
मानसगीत सरोवर - सदोदित रामपदी राही ॥ रा...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.



30GOOG
रामावे गाणे

सदोदित रामपदी राही ॥

राम पदी राही ॥

नरा तू रामपदी राही ॥धृ०॥

व्यासमुखीचे भागवतामृत प्राशुनिया पाही ॥

नरा तू प्रा० ॥१॥

वाल्मिकि-मुखिंचा ग्रंथतरू हा मधुर फळे खाई ॥

नरा तू म०॥स०॥२॥

भक्तासाठी रूपे धरितो, शरण तया जाई ॥

नरा तू श०॥स०॥३॥

श्रीरामाच्या रूपी रमली ही कृष्णाबाई ॥सदो०॥४॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T02:27:42.2284944Z

Comments | अभिप्राय