HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी येक भाव धरुनि जाई तूं प्र मोरया गोसावी येई तूं धावण्या देवा माझ्
मोरया गोसावी - आम्ही मोरयाचे वेडें नेणती...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



45GOOG
॥ पद २६ ॥

आम्ही मोरयाचे वेडें नेणती ॥

वेडें बागडे नाम तुझे गाउं देवा ॥

मोरयाचें वेडें नेणती ॥१॥

येक वर्णीती नाना परी ॥

आम्ही म्हणो मोरया तारीं देवा ॥

मोरयाचें वेडें नेणती ॥२॥

एक वर्णिति नाना छंदें ॥

आंम्ही म्हणो शुद्ध अबद्ध देवा ॥

मोरयाचें वेडेणती ॥३॥

मोरया गोसावी तूझें वेडें ॥

रंगीं नाचे लाडें कोंडे देवा ॥

मोरयाचें वेडें नेणती ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-22T21:57:45.8199008-04:00

Comments | अभिप्राय