HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी प्रथमारंभी ध्यातो गजानन द मोरया गोसावी मयुरपूर गांवीं रहिवास धरि
मोरया गोसावी - प्रथम आदिस्थान होतें वैकु...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



45GOOG
॥पद ४०॥ जोगवा.

प्रथम आदिस्थान होतें वैकुंठ भूवन ॥ रहिवास मूळपीठ ॥

भूमंडाळसी येऊनी ॥ प्रगटली विश्वमाता ॥

नाम जगदंबा भवानी ॥ आहो जोगवा विश्वरुप ॥

ब्रम्ह परिपूर्ण स्वरुप ॥ आहो नव दिवस पूर्ण झाले ॥

योगि उत्कार दिधलें ॥ चंडमुंडा विभांडोनि ॥

आसन घातले मूळपीठी ॥ आहो जोगवा० ॥२॥

आहो जोगवा घालि माये ॥ तुज हो मागतसे पाहे ॥

देईं हो भक्तिरस ॥ विनवी मोरया गोसावी ॥

आसन ध्यानीं शयनीं हो ॥ स्मरे गणराज हृदयीं ॥३॥आहो जोगवा० ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-22T22:17:33.1672224-04:00

Comments | अभिप्राय