HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मोरया गोसावी आजि आनंद आनंद ॥ मज भेटला मोरया गोसावी पावें पावें एक वेळां ॥ तु
मोरया गोसावी - आजि एक धन्य दिवस झाला हो ...


श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.



45GOOG
॥ लळीत ४ ॥

आजि एक धन्य दिवस झाला हो माये ॥

गजानन रुप दृष्टी भासत आहे ॥१॥

अहो नगमे नगमे माझ्या मोरयावीणे ॥

अहो एक एक क्षण जाई यूगासमान ॥

नगमे नगमे माझ्या मोरया वीण ॥

अहो गजानन मायबाप आम्हा जोडला ॥

मोरया गोसावी योगी चरणीं विनटला ॥

अहो नगमे नगमे माझ्या मोरयावीण ॥

अहो एक एक क्षण जाई युगासमान ॥

नगमे नगमे माझ्या मोरयावीण ॥२॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-23T03:27:33.3629904-04:00

Comments | अभिप्राय