HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु भूत्या भवानी मी तुझा भुत्या खरा
भारुड - आंधळा पांगळा दाते बहु असती परि


भारुड - आंधळा पांगळा दाते बहु असती परि

30GOOG
भारुड - आंधळा पांगळा दाते बहु असती परि

दाते बहु असती परि न देती साचार ।
मागत्याची आशा बहु तेणे न घडे विचार ।
सम देणे सम घेणे या नाही प्रकार ।
लाजिरवाणे जिणे दोघांचे धर्म अवधा असार ॥१॥
तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार ।
तुष्टला माझ्यादेही दिधले त्रक्षय अपार ।
न सरेची कल्पांती माप लागले निर्धार ।
मागणेपण हारपले दैन्य गेले साचार ॥२॥
देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ ।
माया मोह तृष्णा हाचि चुकविला कोल्हाळ ।
एका जनार्दनी एकपणे निर्मळ ।
शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-08T04:34:56.0000000Z

Comments | अभिप्राय