HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड गौळण ऎक ऎक सखये बाई । नवल मी स भारुड गौळण असा कसा देवाचा देव बाई ठक
भारुड - गौळण - वारीयाने कुंडल हाले । डोळ...


भारुड - गौळण

30GOOG
भारुड - गौळण

वारीयाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ।
राधेला पाहूनि भुलले हरी । बैल दोहितो आपुल्या घरी ॥ १ ॥
फणस गंभीर कर्दळी दाटा । हाती घेउनी सारंग पाट ॥ २ ॥
हरी पाहून भुलली चित्ता । मंदिरी घुसळी डेर रिता ॥ ३ ॥
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-24T05:39:11.0000000Z

Comments | अभिप्राय