HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड गौळण असा कसा देवाचा देव बाई ठक भारुड जागल्या रात्रंदिवस घोकितो तुम्ही
भारुड - होळी - देहचतुष्ट्याची रचोनि होळी...


भारुड - होळी

30GOOG
भारुड - होळी

देहचतुष्ट्याची रचोनि होळी ।ज्ञानाग्नि घालुनि समूळ जाळी ॥ १ ॥
अझुनि का उगवलाची । बोंब पडू दे नामाची ॥ २ ॥
मांदी मेळवा संतांची । तुम्ही साची सोडवण्या ॥ ३ ॥
धावण्या धावती संत अन्तरंग ।संसार शिमगा सांग निरसती ॥ ४ ॥
एका जनार्दनी मारली बोंब । जन वन स्वयंभ एक झाले ॥ ५ ॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-24T05:37:07.0000000Z

Comments | अभिप्राय