HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड सौरी न करी वो चाळा स्वैरीचिया भारुड सौरी भोळा दादुला बाई म्यां केल
भारुड - सौरी - होउनी स्वैरी लुगडें फेडी ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

45GOOG
भारुड - सौरी

होउनी स्वैरी लुगडें फेडी भलत्या सवें हांसे । हांसत हांसत घर घेतलें कोण मज पुसे ॥ १ ॥

लागला मज चाळा कां हो घालता डोळा । फजितीचा वाटा आला नित्य नवा गोळा ॥ २ ॥

मागें पुढें न पाहे कांहीं म्हणेल कोणी । एका जनार्दनीं शरण कायावाचामनीं ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T15:30:23.0000000Z

Comments | अभिप्राय