HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड कोडें आम्ही नवल देखिलें भाई । म भारुड नवल एक नवल देखिलें । एका चोरा
भारुड - कोडें - अबाबाबा बायको मोठी । घेतल...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


45GOOG
भारुड - कोडें

अबाबाबा बायको मोठी । घेतले मुसळ लागली पाठीं ॥ १ ॥

अग बायको नको मारूं । तुझें वासरू नेतूं चारूं ॥ २ ॥

बायकोनें दादला गरवार केला । मनाचा मनोरथ पूर्ण झाला ॥ ३ ॥

एका जनार्दनीं हुडा । साही शास्त्रांचा केला चुराडा ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:37:29.0000000Z

Comments | अभिप्राय