HOME|mr|sahitya|bharude|
भारुड नवल नसोनि नवल असती अबला । करि भारुड नवल आम्हीं नवल देखिलें । कान्
भारुड - नवल - मोकळी असोनि गुंतली खेळा ।...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - नवल

मोकळी असोनि गुंतली खेळा । खेळ खेळतां झाली अवकळा ॥ १ ॥

सदैव नारी हिंडे दारोदारीं । विपरीत जहाली नवलाची परी ॥ २ ॥

असोनि पुत्र जाहलीसे वांझ । कोणासी सांगे अंतरीचें गुज ॥ ३ ॥

गुज जाणे तोचि ब्रह्मज्ञानी । एका शरण जनार्दनीं ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:43:08.0000000Z

Comments | अभिप्राय