HOME|mr|sahitya|bharude|
भारुड नवल एक नवल देखिलें दृष्टी । प भारुड पाईक हरीचे दास जगी बळीवंत । ना
भारुड - पाईक - काळ गणना कोण लेखे । जो या...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - पाईक

काळ गणना कोण लेखे । जो या देखे विठ्ठला ॥ १ ॥

बळीवंत हरीचे दास । आहेती उदास जीवासी ॥ २ ॥

नेणती कांहीं भेदाभेद । अंतर शुद्ध निर्मळ ॥ ३ ॥

एका जनार्दनीं त्यांचा दास । पुरवा आस पायाची ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:54:26.0000000Z

Comments | अभिप्राय